गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
Your browser isn’t supported anymore. Update it to have the most effective YouTube experience and our most up-to-date options. Learn more
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.
पंचायत समितीमार्फत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यामतून रासायनिक आणि जैविक अशा दोन पद्धतीने पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासण्यात येतात. यामध्ये जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शहापूर तालुक्यात जैविक तपासणीत पाच तर रासायनिक तपासणीत १४ नमुने दूषित आढळून आले होते.
महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांत यंदा एकीकडे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती आहे तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महाविकास आघाडी आहे.
नैसर्गिक आपत्ती ग्रस्त लाभार्थ्यांची यादी
यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो
इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.
३. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.
लोकपाल विधेयकाचे आगामी तीन महिने सत्त्वपरीक्षेचे!
यंदाही टँकरनं पाणी पुरवठा : भावली धरण डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येऊन तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, २०२५ वर्षातील जानेवारीनंतरी ही योजना रखडल्यानं शहापूर तालुक्यातील ५७ गावे आणि १७१ पाड्यांना यंदांही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…